105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला.. कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला…ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात…
तेव्हाच "भगव्याचा" रंग तुम्हीच फिका केलात…भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात..
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020
‘भ्रष्टाचाराला कंटाळून मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची. विकासाची गुढी उभारतील. गुढीला ‘शुध्द भगव्याची’ झालर चढवतील..! तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना चँलेज देताय. मुंबईकरच आता ‘करुन दाखवतील’!’असं ट्वीट करुन मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपची भूमिकाही शेलार यांनी स्पष्ट केली आहे. शेलार यांनी यापूर्वीच मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत शिवसेनेला डिवचलं आहे.
भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची..विकासाची गुढी उभारतील..
गुढीला "शुध्द भगव्याची" झालर चढवतील..!
तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा…
मुंबईकरांना चँलेज देताय..
मुंबईकरच आता “करुन दाखवतील”!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020