IMPIMP
Defeat of Smriti Irani in Amethi, Kishori Lal of Congress became the giant killer Defeat of Smriti Irani in Amethi, Kishori Lal of Congress became the giant killer

अमेठीत स्मृती ईराणींचा पराभव, कॉंग्रेसचे किशोरीलाल ठरले जायंट किलर

नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षात प्रथमच अमेठीत गांधी घराण्याचा उमेदवार लढला नाही, तरीसुद्धा भाजपच्या स्मृती इराणी यावेळी सीट राखू शकल्या नाहीत. त्यांचा अमेठीतून कॉंग्रेसचे भजनलाल शर्मा यांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे इराणींना प्रचाराला भरपुर वेळ मिळाला होता. तरीही त्या पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे स्मृती ईराणींच्या पराभावाची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे.

हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी 

स्मृती ईराणी यांच्याकडे सत्तेचे आणि ग्लॅमरचे पाठबळ होते. तुलनेत भजनलाल शर्मांना अमेठीची उमेदवारी बऱ्याच उशिराने जाहीर झाली होती. राजीव गांधींच्या काळापासून अमेठीतील प्रत्येक निवडणुकीचे कॉंग्रेससाठी त्यांनीच प्लॅंनिग केलेले होते. त्यामुळे अमेठीची नसनस त्यांना माहित आहे. हा प्लॅंनिंगचा होमवर्कच त्यांना कामी आला. त्यामुळे गेल्या जवळपास ४० वर्षाचा अनुभव त्यांना यश देणारा ठरला.

हेही वाचा..“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव” 

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर एक धर्मसंकट उभे राहणार आहे. ते म्हणजे गांधी कुटुबीयांचा पारंपारिक रायबरेली आणि गेल्या निवडणुकीत साथ देणारा वायनाड यापैकी एक मतदारसंघ त्यांना निवडावा लागणार आहे. ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी दोन्ही ठिकाणची लढत प्रतिष्ठेची होती.

READ ALSO :

हेही वाचा..१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी 

हेही वाचा..फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत, ठाकरे गटाच्या नेत्याने फडणवीसांना डिवचलं, म्हणाले..,

हेही वाचा..“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं 

हेही वाचा…“मला सरकारमधून मोकळं करा”, फडणवीसांचं मोठं विधान, राज्यात राजकीय उलथापालथ ?? 

हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा