राज्य सरकार दुर्गा पूजेला परवानगी देणार नाही असं म्हंटल्याचं सिद्ध करून दाखवा मी जनतेसमोर १०१ वेळा उठाबशा मरेन असं खुलं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
बंगालमध्ये दुर्गा पूजेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राज्यात दुर्गा पूजेला परवानगी नाकारण्यात येणार असल्याची चर्चा फेटाळून लावली असून याबाबतची अफवा एका राजकीय पक्षाकडून दूषित हेतूने पसरवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
य सरकार दुर्गा पूजेला परवानगी देणार नाही असं म्हंटल्याचं सिद्ध करून दाखवा मी जनतेसमोर १०१ वेळा उठाबशा मरेन असं खुलं आवाहन दिलं आहे.
ममता यांच्या बोलण्याचा कल भाजपकडे असल्याचं बोललं जातंय. यावेळी ममता यांनी सरकारने दुर्गा पुजेबाबत अद्याप कोणतीही आढावा बैठक घेतली नसल्याने याबाबतचा निर्णय झाला नसल्याचेही स्पष्ट केलं.
Read Also
सरकारविरोधात भाजपा आमदारांचे आंदोलनhttps://t.co/O4rkBRnWWx@BJP4Maharashtra @ShivsenaComms @NCPspeaks @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 8, 2020