IMPIMP
Modi's sting in the country again, will it reach four hundred? The survey of the exit poll came out with great information Modi's sting in the country again, will it reach four hundred? The survey of the exit poll came out with great information

देशात पुन्हा मोदींचा डंका, चारशे पार गाठणार का ? एक्झिटपोलचा सर्व्हेत आली मोठी माहिती

मुंबई : लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी आज मतदान पार पाडलं आहे. देशात एका बाजूला इंडिया आघाडी तर दुसऱ्या बाजूला एनडीए असा सामना झाला. यातच भाजपने यावेळी चारसे पारचा नारा दिला होता. तर विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली. याचा निकाल येत्या ०४ जून ला लागणार आहे. परंतु त्याआधी आता एक्झिट पोल समोर आले आहेत.

हेही वाचा…२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किती जागा येतील? Exit Poll च्या आधी प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी 

इंडिया टुडे AXIS च्या पोलनुसार भाजपप्रणित आघाडीला एकूण ३३९ ते ३६५ पर्यंत जागा मिळू शकतात. तर युपीए आघाडीला ७७ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर न्युज २४ टुडे चाणक्या नुसार भाजपप्रणित आघाडीला ३५० जागा तर युपीए आघाडीला 95 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

हेही वाचा..जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्याल का ? नाना पटोलेंनी दिलं हे उत्तर 

न्यूज १८ नुसार भाजपप्रणित आघाडीला ३३६ चक युपीए आघाडीला ८२ जागा, टाईम्स नाऊ नुसार भाजपप्रणित आघाडीला ३०६ तर युपीए आघाडीला १३२ जागा, एबीपी निल्सन नुसार भाजपप्रणित आघाडीला २७७ तर इंडिया आघाडीला १३० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या ०४ जूनला कोणाला किती जागा मिळणार ? ते स्पष्ट होणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार 

हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला सर्वात जास्त जागा, अजित पवार गटाला भोपळा ? एक्झिट पोल समोर 

हेही वाचा..पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर 

हेही वाचा…इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा 

हेही वाचा..पुणे कार अपघाताची पुनरावृत्ती, शिरूरमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एकाला चिरडलं