IMPIMP
Narendra Modi is the Prime Minister and Rahul Gandhi is the Leader of the Opposition Narendra Modi is the Prime Minister and Rahul Gandhi is the Leader of the Opposition

नरेंद्र मोदी पंतप्रधान तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते, संसदेत मोठी लढाई होण्याची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच आज किंवा उद्या राष्ट्रपती एनडीए आघाडीला सत्ता स्थापन करण्यास सांगण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडून कॉंग्रेसचे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा..अमेठीत स्मृती ईराणींचा पराभव, कॉंग्रेसचे किशोरीलाल ठरले जायंट किलर 

एनडीए आघाडीच्या या निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा निवडून आल्या आहेत. एनडीएला २९१ तर इंडिया आघाडीच्या २३९ जागा निवडून आल्या आहेत. बहुमतासाठी २७२ जागांचा आकडा एनडीएने गाठला असून येत्या ०८ किंवा ०९ तारखेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा..१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी 

दुसऱ्या बाजूला लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधई काम करतील. लवकरच कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या दोन दिवसात कॉंग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर इंडिया आघाडीच्या वतीने एकत्रितपणे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार 

हेही वाचा..“मी पुन्हा येईन असा गळा फोडून सांगणारे आता मला जाऊदे ना घरी म्हणताहेत” 

हेही वाचा..अजित पवार गटातील आमदार बंडाच्या तयारीत, तातडीची बोलावली आमदारांची बैठक 

हेही वाचा..अजित पवार गटाचे नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर, राज्यात पुन्हा राजकीय भुकंप 

हेही वाचा..“शक्य असेल तर आता गुजरामध्ये एखादा मतदारसंघ शोधा”, धनंजय मुंडेंना डिवचलं