Congratulations and best wishes to the new team. I am confident they will uphold the glorious tradition of our Party of serving the people of India selflessly and with dedication. May they work hard to empower the poor and marginalised. https://t.co/5beiCTkcsA
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2020
नड्डा नियुक्त टीममध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण १३ राष्ट्रीय सचिवांच्या या टीममध्ये पंकजा मुडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे
Read Also :
…तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू’शिवसेना’ खासदार झाले आक्रमकhttps://t.co/sH6RapR5Gr#GajananKirtikar #ArvindSawant #shivsena #airindia
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020