IMPIMP
Nashik teacher constituency election will be interesting, Thackeray and Shinde face to fac Nashik teacher constituency election will be interesting, Thackeray and Shinde face to fac

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी टीडीएफकडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना ठाकरे गट पाठिंबा देणार असल्याचे समजत आहे. आता महाविकास आघाडीकडून गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे निश्चिच मानले जात आहे. परिणामी नाशिक विभागाचे शिवसेना परिणामी नाशिक विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळते आहे.

हेही वाचा..भाजपच्या जागेवर अजित पवार गटाने जाहीर केला उमेदवार, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष वाढणार 

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. यासाठी येत्या २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे. यातच नाशिक शिक्षक मतदारसंघातून संदीप गुळवे इच्छूक असल्याचं समजत आहे. त्यांना ठाकरे तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाणार आहे. तर विरोधात असलेले आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुती मार्फत पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत.

हेही वाचा..“…तर त्यांच्या आयुष्याचा मी भंग करणार”, पुण्यात धंगेकरांनी दिला कडक इशारा, सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले 

दरम्यान, नाशिक, कोकण आणि मुंबई विभागात विधान परिषदेची निवडणुक होत आहे.  यातच मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरेंनी उमेदवार घोषीत केले आहेत. तर कोकणात भाजपच्या जागेवर मनसेने उमेदवार जाहीर केलाय.

READ ALSO :

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन 

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर 

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ? 

 हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ? 

हेही वाचा..“गृहमंत्र्यांचं पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही”,सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टिका