IMPIMP

राज्यात इतक्या रूपयांनी स्वस्त झाला पेट्रोल अन् डिझेल, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी विठ्ठाला प्रमाण करत वारकऱ्यांच्या दिंडीसाठी आम्ही भरीव मदत दिली. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची तपासणी करू. असेही अजित पवारांनी म्हटले. याच दरम्यान अजित पवारांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

अजित पवारांनी सादर केलेल्या अतिरिक्त संकल्पात पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोलचा दर ६२ पैशांनी कमी होणार आहे. तर डिझेल २ रूपयांनी कमी करण्यात आला आहे. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबण उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी दहा लाख तरूण-तरूणींना प्रत्यक्ष कामावरील देण्यासाठी मी मुख्यमंक्षी युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा दहा हजार रूपयांप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल. त्यासाठी दरवर्षी १० हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

READ ALSO :

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

Leave a Reply