IMPIMP
ajit pawar with sunil tatkare ajit pawar with sunil tatkare

०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ?

पुणे :  4 जूनच्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार हे आता बाहेर पडणार आहेत. कारण 4 जून च्या नंतर अजित दादांची नौका ही बुडणार आहे. आणि त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत. असा दावा शरद पवार गटाचे प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे.

हेही वाचा…दानवेंच्या कार्यकर्त्यांनी कुंभार कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप :जमिनीसाठी घर पाडले, संसार उघड्यावर; वडेट्टीवार पीडितांच्या भेटीला 

पुढे बोलतांना शेख म्हणाले की, सुनील तटकरे यांना माहिती आहे की, भारतीय जनता पार्टीत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला शरद पवार साहेबांकडे इंट्री मिळणार नाही. जे लोक शरद पवार साहेबांवर सिल्वर ओक वर प्रेम करतात. तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत.

हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय 

दरम्यान, सुनील तटकरे हे १०० टक्के भाजपामध्ये जाणार आहेत. ०४ जुननंतर सुनील तटकरे अजित पवार गटातील आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तटकरे साहेबांनी आपल्या पक्षात भुजबल काय बोलत आहेत किंवा इतर लोक काय बोलतात यावर लक्ष ठेवावं. लोकसभा निवडणुकीच त्यांच्या पक्षाने मतदारसंघात १०० ते १५० कोटी खर्च करून देखील त्यांना काही यश मिळत नाही म्हणून काही लोकांना घेऊन ते जर भाजपात जाणार आहेत. भाजपमध्ये गेल्यावर काही मिळेल असं त्यांना वाटत आहे. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले… 

हेही वाचा…शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर 

हेही वाचा…“०४ जून च्या नंतर अजित दादांची नौका बुडणार”, शरद पवार गटाचा खोचक टोला 

हेही वाचा..“भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते”, अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली