सॅमसंगने आज त्यांचा नवा Galaxy Z Fold 2 लाँच केला असून या फोनची घडी घालता येते आणि घडी उलगडताच याचा 7.6″ डिस्प्ले असलेला टॅब्लेट बनतो! घडी घातल्यावर दिसणारा डिस्प्ले आता अधिक मोठा करण्यात आला असून तो आता 6.2″ असेल ज्याला Infinity-O cover screen असे नाव देण्यात आले आहे.
यामधील तंत्रज्ञान सुद्धा आता पूर्ण नव्याने करण्यात आलं असून आता बेझल्स (डिस्प्लेच्या कडा) सुद्धा बऱ्याच कमी करण्यात आल्या आहेत. गॅलक्सी अनपॅक्ड २०२० मध्ये या फोनची Galaxy Note 20 सोबत घोषणा करण्यात आली आहे. हा फोन mystic black आणि mystic bronze या दोन रंगात उपलब्ध होईल. यामध्ये एकावेळी आपण तीन ऍप्स वापरण्याचा नवा फिचर देण्यात आला आहे.
या फोनचे फीचर्स
डिस्प्ले : 7.6 inches Resolution 1768 x 2208 pixels (~372 ppi density) HDR10+ 120Hz refresh rate
Cover display: 6.23″, Super AMOLED, 816 x 2260 pixels (25:9)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865+
GPU : Adreno 650
रॅम : 12GB LPDDR4x
स्टोरेज : 256GB UFS 3.1
कॅमेरा : 12MP ट्रिपल कॅमेरा + 12MP अल्ट्रावाईड + 12MP टेलीफोटो लेन्स
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4500mAh 25W फ्लॅश चार्ज
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड 10, One UI 2.1
रंग : Mystic Bronze, Mystic Black
Cover display: 6.23″, Super AMOLED, 816 x 2260 pixels (25:9)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865+
GPU : Adreno 650
रॅम : 12GB LPDDR4x
स्टोरेज : 256GB UFS 3.1
कॅमेरा : 12MP ट्रिपल कॅमेरा + 12MP अल्ट्रावाईड + 12MP टेलीफोटो लेन्स
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4500mAh 25W फ्लॅश चार्ज
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड 10, One UI 2.1
रंग : Mystic Bronze, Mystic Black