IMPIMP
Narendra Modi Narendra Modi

एनडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची निवड, पत्रावर २१ नेत्यांच्या सह्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्टपती द्रौपद्री मुर्मू यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर राष्टपतींनी काळजीवाहू सरकार चालविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. अशातच आता एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक पार पडली.

हेही वाचा..“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातून एकनाथ शिंदे यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. तर यावेळी एनडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून घोषणा केली आहे. या पत्रावर जवळपास २१ नेत्यांच्या सह्या आहेत. विशेष करून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे चंद्राबाबू नायडू यांनी देखील हजेरी लावली.

हेही वाचा…“मला सरकारमधून मोकळं करा”, फडणवीसांचं मोठं विधान, राज्यात राजकीय उलथापालथ ?? 

दरम्यान, दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीची देखील दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेससह देशातील प्रमुख  नेते उपस्थित आहेत. राज्यातून शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित होते.

READ ALSO :

हेही वाचा…अजित पवार गटाचे नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर, राज्यात पुन्हा राजकीय भुकंप 

हेही वाचा..“शक्य असेल तर आता गुजरामध्ये एखादा मतदारसंघ शोधा”, धनंजय मुंडेंना डिवचलं 

हेही वाचा..अमेठीत स्मृती ईराणींचा पराभव, कॉंग्रेसचे किशोरीलाल ठरले जायंट किलर 

हेही वाचा..१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी 

हेही वाचा..फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत, ठाकरे गटाच्या नेत्याने फडणवीसांना डिवचलं, म्हणाले..,