Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehensible for those who are supposed to uphold the law to trample upon the democratic values in such a manner.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 1, 2020
दरम्यान,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
Read Also:
पार्थ पवार यांच्या आरक्षणाच्या त्या ट्विटबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात…https://t.co/qOxrRnSAJc#ParthPawar #NCP #ChandrkantPatil #BJP @parthajitpawar @ChDadaPatil @BJP4PuneCity @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020