मुंबई : सोशलमिडीयावर लोकप्रतिनिधी टट्रोल होणं हे काही नवीन नाही मात्र आज याचा फटका शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना बसला अर्थात त्यांनी चूक देखील तशीच केली होती. त्यामुळे नेटकाऱ्यानी त्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले.
भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केलं. ‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद’, असं फोटोखाली लिहिलं होतं. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर खासदारांना हे ट्विट डिलीट करावे लागले.
शहीद भगत सिंह जी को जयंती पर नमन
शर्म की बात है कि कुछ लोग चंद्रशेखर आज़ाद और भगत सिंह जी में फ़र्क़ तक नहीं जानते। 🙏🏽 pic.twitter.com/e5MNIBMV9c— Mrityunjay Kumar (@MrityunjayUP) September 28, 2020
प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील याला उत्तर दिले आहे त्या म्हणतात…
अशा अनेक चुका पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकांउटवरदेखील झाल्या आहेत,’ अशा शब्दांत चतुर्वेदींनी प्रतिहल्ला केला.
हाहा! ऐसी काफ़ी ग़लतियाँ तो प्रधानमंत्री जी और मोदी जी के Twitter account से भी निकल आएँगी! चलिए कोई नहीं स्पेलिंग मास्टर, मेरे कुछ पुराने LED लाइट्स ओर भी ट्वीट्स हैं उसकी हिंदी और गणित पर भी ‘प्रकाश’ डालें!
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) September 28, 2020