Tag: भाजपचे प्रदेश प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी बंगळुरु येथून बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवैय्या ऑनलाईन सहभागी झाले होते.

“कधीही ठाकरे सरकार कोलमडेल म्हणून, आजच कामे करून घ्या, असे आघाडीतल्या नेत्यांचे धोरण”

मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे, आजच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ...

Read more

Recent News