राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
पुणे: अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने पूरग्रस्तांच्यासाठी उपयोगी वस्तू, अन्य धान्य अशा ...
Read more