पुणे: अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने पूरग्रस्तांच्यासाठी उपयोगी वस्तू, अन्य धान्य अशा अनेक वस्तू आज उपमुख्यमंत्री यांच्या उपस्तीत कोणकातील पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.
हे पण वाचा: “मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर इथे गेल्या आठवडाभरापासून महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक नागरिक बाधित झाले. अनेकांनी आपला जीव गमावला. याची झळ अनेक कुटुंबांना बसली. शेतकरी बांधवांनी आपली जनावरे गमावली. शेती देखील सध्या पाण्याखाली गेली आहे अशा चहुबाजूंनी वेढलेल्या संकटाचा सामना हे आपले बांधव करीत आहेत यांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने जीवआवश्यक वस्तू आज उपमुख्यमंत्री यांच्या उपस्तीत कोकणात रवाना करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॅाकडान संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. जेथे कोरोना संसर्ग कमी झाले तेथे काही अंशता लॅाकडाऊन नियमता शिथिलता देण्यात येणार आहे. त्या अनुशगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार विभागाय आयुक्त कार्यालय विधानभव पुणे येथे शहरातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत.
Read Also :
- पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
- ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका