पुणे: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व-पश्चिम वनाज ते रामवाडी मार्गिकेतील, आयडियल कॉलनी मार्गावरील पुणे मेट्रोच्या प्रथम ‘ट्रायल रन’ ला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा मिळणार आहे. तसेच त्यानंतर हिल कु पार्क कार डेपो वनाज, कोथरुड येथे मेट्रो कोच प्रतिकृतीचा अनावरण करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: “मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
तसेच पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा, यासाठी मेट्रो प्रशासनाकडून जलदगतीने काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर याची चाचणी करुण हिरवी झेंडी आज दाखवणार आहेत.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
पुणेकर आतुरतेने प्रतिक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण आज (दि.३०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून, या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. नागपूर येथून मेट्रोच्या कोचचे आगमन झाले. या मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून, एका गाडीतून ९५० ते ९७० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. ताशी कमाल ९० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून,
हे पण वाचा: “नुकसान मोठं मात्र मिळणारी मदत तोकडी, त्यामुळे बहाणेबाजी बंद करून जबाबदारी घ्या!”
विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन येथे आज सकाळी ९.०० जिल्हास्तरीय विद्यतुत वितरण नियंत्रण समितीची बैठक घेणार आहेत.
Read Also :
- ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका
- आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?