गृहमंत्री अमित शहांचा दौरा: सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमधील वेजलपूर इथल्या उचंच उंच इमारतींमध्ये राहणारे स्थानिक रहिवासी सध्या पोलिसांच्या आदेशाने चक्रावून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ...
Read more