Tag: ajit pawar archana patil

“अल्पसंख्यांक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील”, मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

धाराशिव : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा समारोप झाला. ...

Read more

“केंद्रातील विकासाची गंगा आपल्या क्षेत्रात प्रवाहित करता यावी”, अर्चना पाटलांनी केलं भावनिक आवाहन

धाराशिव : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महायुतीच्या धाराशिवच्या उमेदवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी झाली. ...

Read more

लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधून सध्या जोरात आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या नेहमीच महिलांच्या ...

Read more

“ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही”, अर्चना पाटलांची ग्वाही

धाराशिव :  माझ्या राजकीय जीवनातील पहिले भाषण याच ढोकी गावात झाले आहे. ढोकी गावाच्या विकासाठी माझे विशेष लक्ष राहिलेले आहे. ...

Read more

“४०० पार चा नारा सार्थ ठरविण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा”, अर्चना पाटलांचं आव्हान

धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या ...

Read more

“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान

धाराशिव :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर मराठवाड्याची मोठी जबाबदारी लोकनायक डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर देण्यात आली होती. आपल्या खंबीर ...

Read more

अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात

धाराशिव  :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अर्चना पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला दमदार सुरूवात केली आहे. यातच काल अर्चना पाटील यांनी ...

Read more

Recent News