ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता 'लक्ष्मी दर्शनाच्या' प्रकाराला सुरुवात झाली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ...
Read more