IMPIMP
manoj jarange patil (1) manoj jarange patil (1)

जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी

जालना : राज्यात सध्या मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच काही दिवसापुर्वी मनोज जरांगे पाटलांच्या मुळ गावी दगडफेकीची घटना देखील घडली होती. तर दोन दिवसांपुर्वी अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील यांच्या राहत्या मातुरी गावात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून आता जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

जरांगे पाटील यांनी सध्या उपोषण स्थगित केले  आहे. यातच मातुरी येथे दोन दिवसापुर्वी ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

यातच सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

READ ALSO :

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

Leave a Reply