सीमेवर चीनचे सैन्य आत घुसते, त्यांना रोखत नाही. पण, काळा दिवस कार्यक्रमासाठी कर्नाटकात जाणाऱ्या मराठी भाषिकांना अडवतात. चंद्रकांत पाटील यांना इथे कोणताच जनाधार नाही. ” , असे उदय सामंत म्हणाले आहेत. “निवडणुकीत पडणार याची माहिती असल्याने ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहिली. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शैक्षणिक संकुल उभारत आहोत. यावर्षीपासून तेथे अध्यापन सुरू होईल. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतील,’ असेही सामंत यांनी सांगितले.
Read Also :
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री राज्यपालांना सुपूर्द करणार
ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार यांची घोषणा
‘स्वाभिमानी महिलेसोबत बलात्कार झाला तर तो जीव देईल नाहीतर … ‘; काँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान