IMPIMP
Will the cabinet be expanded or not? Sunil Tatkare said.. Will the cabinet be expanded or not? Sunil Tatkare said..

मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले..

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. यातच आज महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर काल एनडीएची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिल्लीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार गटाकडून दाखल झाले होते. यावर आता तटकरे यांनी मोठं विधान केलंय.

हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला 

सुनील तटकरे म्हणाले की, महायुतीच्या सर्व नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. येत्या ०९ जुन रोजी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा शपथ घेतील.  तर  कुठल्याही परिस्थितीत संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही आज चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात चर्चा आज झालेली नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील.”

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार 

दरम्यान, लोकसभेत झालेल्या पराभावाची जबाबदारी मी घेतो आणि मला पुर्णवेळ विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळं करा. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याच संदर्भात आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहे.

READ ALSO :

हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ 

हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद 

हेही वाचा..केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी गडकरींपेक्षा चांगला पर्याय नाही 

हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ?