I have lodged complaint of Rape @MumbaiPolice @CPMumbaiPolice against #DhananjayMunde no action till now @PawarSpeaks @supriya_sule @UdhavThackeray . Oshiwara police station is not even accepting my written complaint @Dev_Fadnavis my life is in threat please help @narendramodi pic.twitter.com/mf4ZlHxd6A
— renu sharma (@renusharma018) January 11, 2021
धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याची माहिती सदर महिने तिच्या ट्वीटर अकाऊंट वरून केली आहे. मात्र, सदर घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचेही तिने म्हटलं आहे. दरम्यान सदर महिलेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ट्वीट केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनाही ट्वीट केले आहे. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीटमध्ये टॅग करत मदत करण्याची विनंती देखील केली आहे.
Read Also
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना
“आतातरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा”; सुप्रिया सुळे यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार