दिल्ली : कोरोनाची लस अद्याप आलेली नाही. देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारची पूर्ण तयारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
भारताचा रिकव्हरी रेट चांगला
अमेरिका-ब्राझिलमध्ये आकडा मोठा
मृत्यू दर इतर देशात जास्त
भारतानं जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला
90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध
12 हजार क्वारंटाईन सेंटर
2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु
कोरोनाचं संकट गेलं असं म्हणण्याची वेळ नाही
विना मास्क तुम्ही कुटुंबाला संकटात टाकतायत
अमेरेकेसह काही देशात अचानक कोरोना केसेस वाढतायत
पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका
आपल्या देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत
आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत
प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न
सरकारची त्यासाठी पूर्ण तयारी
लॉकडाऊन गेला, कोरोना नाही, विनामास्क फिरुन कुटुंबाला संकटात टाकू नका
अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली
Read Also :
फडणवीसांच्या थिल्लरपणाच्या आरोपाला जयंत पाटलांनी दिले भन्नाट उत्तरhttps://t.co/yVMowVlAIg @Jayant_R_Patil @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020