Tag: केंद्र सरकार

“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय, निमशाकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून राज्यात आंदोलन सुरू ...

Read more

“नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं

नवी दिल्ली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी गेल्या सहा महिन्यामध्ये नव्या लुकमध्ये दिसले आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कन्याकुमारी ...

Read more

“केंद्र सरकार माझ्यावर टपून बसलाय, मला केव्हाही अटक करून तुरूंगात टाकतील”; आव्हाडांचा खळबळजनक दावा

ठाणे : आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मला केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका होईपर्यंत मला ते तुरूंगात ठेवतील. ...

Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार ...

Read more

शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत

पुणे - राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मोठे संकेत दिले आहे. राज्यातही आपले सरकार असले पाहिजे. ...

Read more

आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला सवाल केला. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारवर कुणाचा ...

Read more

आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत देशाच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती विरोधकांनी संसदेच्या ...

Read more

केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

नागपूर : आम्ही केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागत होतो. पण केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही, असा धक्कादायक दावा ...

Read more

“गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”

मुंबई - ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ ...

Read more

एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात तीन वादग्रस्त कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद सरकारकडे नाही,असे कृषी मंत्री नरेंद्र ...

Read more
Page 1 of 30 1 2 30

Recent News