IMPIMP
Srinath Bhimale Srinath Bhimale

पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र

पुणे : सध्या पुणे शहरात सर्वत्र झिका या रोगाचा संसर्ग सुरू झाले आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने याची दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजन सुरू केलेल्या आहेत. परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये या झिका वायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी व झिका बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. असे म्हणत माजी सभागृह नेते आणि भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या पत्रात पुढे असं म्हटलं आहे की, पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये झिका चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आपण सुचित करावे.

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

तसेच महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये झिका या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या औषध उपचाराबाबत सर्व वैद्यकीय सुविधा व औषध उपचारासाठी आवश्यक त्या बाबींची देखील उपलब्धता असावी. याबाबत आरोग्य विभागास सुचना द्याव्यात. अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

Leave a Reply