राज्य सरकारला कोरोना उपाय योजना करण्यात आलेले अपयश, भरमसाठ वीज बिल, परीक्षा टाळणे, पोलिसांवर राजकीय दबाव आणणे आणि कोरोनात भ्रष्टाचार करणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारविरोधात आज आम्ही भाजपा आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. सरकारचा तीव्र निषेध केला. pic.twitter.com/tZDpls4Lkk
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 8, 2020
दरम्यान या अधिवेशनात सरकारच्या कामकाजावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच कोरोनाबाबतचे निर्णय आणि नियम फक्त कागदावरच असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Read Also
विधानपरिषदेत देखील अर्णब आणि कंगनाची चर्चा ! सत्ताधाऱ्यांची आक्रमक भूमिकाhttps://t.co/eiNbFst2dB@KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 8, 2020