Maharashtra

संजय राऊत म्हणतात,’देवेंद्र फडणवीस देशातील सर्वोत्तम…’

  देवेंद्र फडणवीस एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता असून असून त्यांच्याइतका सक्षम नेता पाहिलेला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...

Read more

“उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता”

  उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं कधीच नसतं. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची...

Read more

विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे हा कोणता गुन्हा आहे ? पुण्यात आंदोलन करत ABVP चा सरकारला सवाल

  महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तार यांना निवदेन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दडपशाही करत अमानुष मारहाणी केल्याच्या निषेदार्थ अखिल भारतीय...

Read more

‘राजीनामा’ घडामोडींनंतर महेश लांडगेंची पूर्वनियोजित कार्यक्रमाला हजेरी, कार्यकर्त्यांना दिले प्रोत्साहन

  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला, अशी चर्चा...

Read more

केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक ! कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

  कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 60,472 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध...

Read more

SSR प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या ‘त्या’ वरिष्ठ पोलिसांना निलंबित करा ! भाजप आमदाराचे PM मोदींना पत्र

  सुशांत सिंह प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून कसून तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत असताना आता भाजप...

Read more

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस ! काँग्रेस नेत्यांवर शिवसेनेची सडकून टीका

  शिवसेनेनं सामनामधून काँग्रेस नेतृत्त्वाला पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही...

Read more

मंत्र्यांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना मारहाण ! गिरीश महाजन यांचा सत्तार यांच्यावर हल्लाबोल

  धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे काल धुळे दौऱ्यावर होते. शैक्षणिक परिक्षा घेण्यात येत नसतील तर परिक्षा शुल्क माफ करा...

Read more

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्टला

मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहोतगी, मध्यस्थांचे वकिल कपिल सिब्बल आणि...

Read more

. . आणि तुकाराम मुंढे यांची बदली झाली

  महापालिकेतील भाजपा नगराध्यक्षांव विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य...

Read more
Page 1862 of 1941 1 1,861 1,862 1,863 1,941

Recent News