• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home News Politics

अतिक्रमणच्या वादावरून माजी आमदार विनायक निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
July 15, 2020
in Politics
0
अतिक्रमणच्या वादावरून माजी आमदार विनायक निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp
 
माजी  आमदार विनायक निम्हण व  त्यांचे सुपुत्र सनी निम्हण यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . अतिक्रमण करण्याच्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे़.  बाणेर येथील प्लॉट क्रमांक ३६, ६४ जवळ हा प्रकार घडला
 
 याबाबत संजय तुकाराम जगताप (वय ३९, रा़ विठ्ठलनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 या फिर्यादीनुसार संजय जगताप हे ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले असताना निम्हण यांनी त्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करुन जागा काय तुमच्या बापाची आहे काय, असे बोलल्याने जगताप हे खुर्चीवरुन उठले असता आरोपींनी हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर डोक्यात व पोटावर मारुन जखमी केली़ असे फिर्यादीत म्हटले आहे. संजय जगताप यांच्याविरुद्ध सनी निम्हण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निम्हण यांची बाणेर येथील सर्व्हे नं. ३९/५ येथे जागा आहे. या जागेवर संजय जगताप व त्याच्या इतर साथीदारांनी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सनी निम्हण व रखवालदार विपुलकुमार सिंग यांनी प्रतिकार केला होता.

 दरम्यान ६ जुलै रोजी विपुलकुमार सिंग यांनी फोन केल्याने सनी निम्हण हे त्यांच्या जागेवर पोहचले. तेव्हा संजय जगताप व इतर लोक त्यांच्या जागेच्या बोर्डाला काळा रंग लावण्याचा प्रयत्न करीत  असल्याचे  दिसून आले व श्रीकांत दिंगबर कुलकर्णी व कुलदिपसिंग जगजीत सोहल यांच्या नावावर बोर्ड लावण्याचा प्रयत्न करीत होते. इतर लोक पत्र्याचे शेड टाकण्याचे काम करीत असताना . सनी निम्हण यांनी संजय जगताप यांना विचारल्यावर त्यांनी हा बोर्ड मला कुलकर्णी यांनी लावायला सांगितले आहे. तू मध्ये पडू नको, नाही तर मी तुला संपवून टाकतो. तुझा बाप वाचला आता मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली व  शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .


या सर्व प्रकाराबाबत बोलताना  विनायक निम्हण यांनी सांगितले की, ” हा सुमारे २० एकरचा प्लॉट असून त्यातील काही जागेची विक्री करण्यात आली आहे. गेली २० वर्षे हा प्लॉट आमच्या ताब्यात असून महापालिकेनेही त्यात काही बदल करायला स्थगिती दिली. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने आपल्याला पॉवर ऑफ ऍटर्नी दिल्याचे संजय जगताप म्हणतो़ या संजय जगतापनेच आपल्याला यापूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात संजय जगताप याला न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामीनावर सुटले आहे. त्याची जागा कोठे आहे. ती त्याने शोधावी़ त्यासाठी सरकारी मोजणी करावी़ पण ते सोडून तो आमच्या जागेत अतिक्रमण करत आहे. याबाबत संजय जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो होऊ शकला नाही.

Tags: MaharashtraPuneVinayak Nimhan

Stay Connected on Social Media..

Recent News

Amit Shah has shown Devendra Fadnavis 'space and worth' Anil Gote's reaction

“अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय”

August 12, 2022
Balasaheb's thoughts are of further justice, and he is still stuck on account sharing

“बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”

August 12, 2022
Bawankule has been elected as the state president of BJP and Shelar as the president of Mumbai

बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड

August 12, 2022
That's why I avoid talking about Uddhav Thackeray, MLA Deepak Kesarkar said

“..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

August 12, 2022
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Amit Shah has shown Devendra Fadnavis 'space and worth' Anil Gote's reaction

“अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय”

August 12, 2022
Balasaheb's thoughts are of further justice, and he is still stuck on account sharing

“बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”

August 12, 2022
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra