माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. सध्या त्यांच्यावर लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Former President Pranab Mukherjee (in file photo) is presently on ventilator support at Army's Research and Referral (R&R) Hospital in Delhi. He underwent brain surgery: Sources
The former President yesterday tweeted that he tested positive for COVID-19. pic.twitter.com/qGnK9Gnlgq
— ANI (@ANI) August 10, 2020
मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी करण्यात आलेली ब्रेन सर्जरी यशस्वी झाली असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.
On a visit to the hospital for a separate procedure, I have tested positive for COVID19 today.
I request the people who came in contact with me in the last week, to please self isolate and get tested for COVID-19. #CitizenMukherjee— Pranab Mukherjee (@CitiznMukherjee) August 10, 2020
काल प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो.