Tag: हाथरस प्रकरण

अनेक भारतीय लोक दलित, मुस्लिम व आदिवासींना माणूसच मानत नाहीत – राहुल गांधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील कथित सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका होत आहे. आता या ...

Read more

सुशांतप्रकरणी जे महाराष्ट्राला बदनाम करायला गेले तेच हाथरसच्या खड्डयात पडले, शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : मुंबईतील एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते ...

Read more

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन- प्रकाश आंबेडकर

पुणे : हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून सध्या  उत्तर प्रदेश आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात ...

Read more

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – बाळासाहेब थोरात

मुंबई : हाथरस प्रकरणावरून राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ...

Read more

हाथरस प्रकरण : …अन्यथा त्या कुटुंबाला माझ्या घरी घेऊन जातो – चंद्रशेख आझाद

हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपुर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी ...

Read more

एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे : शिवसेना

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या ...

Read more

हाथरस प्रकरण : पंतप्रधान मोदींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार  प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या घटनेने पुन्हा एकदा 2011 साली दिल्लीतील निर्भया ...

Read more

Recent News