“धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
मुंबई : आजपासून राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. सुरूवातीपासूनच विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. विधानभवनाच्या ...
Read more