२)आज मेरा 7 वा दिन है और इसलिये मै अयोध्या मामले पर विशेष सीबीआइ कोर्ट में पेश भी नही हो पायी । यद्यपि मै किसी से मिल नही सकती , फ़ोन नही कर सकती लेकिन टीवी है जिससे की समाचार मिलते है ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश सरकार व भाजपला देखील खडे बोल सुनावले ‘आपण आताच राम मंदिराचे भूमीपूजन केले आहे. तसेच देशात भविष्यात रामराज्य आणण्याचा दावाही केला आहे. मात्र या घटनेतील पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे उत्तर प्रदेश सरकार व भाजपच्या प्रतिमेला तडा गेला आहे. योगीजी तुम्ही साफ प्रतिमेचे शासक आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की मीडियाला व नेत्यांना पीडित परिवाराला भेटू द्या’, असे ट्विट उमा भारती यांनी केले आहे.
३)मैंने हाथरस की घटना के बारे में देखा । पहले तो मुझे लगा की मै ना बोलूँ क्यूँकि आप इस सम्बंध में ठीक ही कार्यवाही कर रहे होंगे । किन्तु जिस प्रकार से पुलिस ने गाव की एवं पीड़ित परिवार की घेराबंदी की है उसके कितने भी तर्क हो लेकिन इससे विभिन्न आशंकाये जन्मती है ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
Read Also :
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ समजून सर्वांनी काळजी घ्यावी, आमदार प्रा.रमेश बोरनारे यांचं अवाहन https://t.co/dQPNkfJCuh #MLARameshBornare #gangapurVaijapur
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020