मुंबई : परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून, त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावल्याने, करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान देत, पुन्हा एकदा उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती.
DG's lawyer says – False allegations leveled against him
Param Bir Singh's lawyer requests that his matter be heard with IPS officer Rashmi Shukla's plea on 6th May but HC says that 6 May already has several other petitions listed. Matter adjourned to 9th June.
— ANI (@ANI) May 4, 2021
तसेच, या याचिकेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी, सरकारकडून परमबीर सिंग यांच्यावर एकापाठो पाठ एक गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं सांगितलं असून, अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी, त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी याचिकेतून केला आहे.
DG's lawyer says – False allegations leveled against him
Param Bir Singh's lawyer requests that his matter be heard with IPS officer Rashmi Shukla's plea on 6th May but HC says that 6 May already has several other petitions listed. Matter adjourned to 9th June.
— ANI (@ANI) May 4, 2021
दरम्यान, या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालायने निर्णय सुनावला असून, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शवल्याने राज्य सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही याचिका निरर्थक ठरली आहे. त्यामुळे याप्रकरणावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नाही असं म्हणत, सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे.