मुंबई : अभिनेत्री ऊर्फी जावेदच्या कपड्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ मागील काही दिवसापासून आक्रमक झाल्या आहेत. ऊर्फी जावेदचा हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. असं म्हणत चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावदेविरोधात रणशिंग फुकलं आहे. त्यावर ऊर्फीने देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यातच आज ऊर्फी जावेदने आज पु्न्हा एक ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
“मला सध्या राजकारणात संधी न देणाऱ्यालाच विचारा”; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?
ऊर्फी जावेदने आपल्या ट्विटवर एक फोटो ट्विट केला आहे. त्यावर लेकीन अभी भी बहोत सुधार बाकी है, असं म्हणत स्वारी, चित्रा वाघ. आय लव्ह यु. असं म्हणत ऊर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मेरी डीपी है डासू, चित्रा वाघ मेरी सासू. असं म्हणत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न ऊर्फीने केला आहे. त्यामुळे यावर आता चित्रा वाघ काय प्रत्यु्त्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“शरद पवार उद्या रूग्णालयात दाखल, बाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला”
ऊर्फीच्या वादात आता चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला देखील ओढलं आहे.त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी उलट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टिका केली.
“…तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देणार का?” मुनगंटीवारांचा राऊतांना ओपन चॅलेंज
दरम्यान, आता महिला आयोगावरून चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना हा वाद मिटवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात आता राज्यातील इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर चित्रा वाघ आता जास्तच आक्रमक होतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे ऊर्फी देखील चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधतांना दिसत आहे.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
Lekin abhi bhi bahot Sudhar baaki hai ! Sorry @ChitraKWagh ji ! I love you ❤️ pic.twitter.com/aq4i0vfuxF
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
Read also
- “बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
- “आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत
- “कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”
- “चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
- “उद्या ठाकरे-शिंदेंचा फैसला होणार, जर असं झालं तर प्रकरण आणखी लांबणीवर”?