पुणे : भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अलिकडेच निधन झाले. यावेळी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून लांडगे व परिवाराचे सांत्वन करण्यात आले. यातच आता महेश लांडगे यांच्या आईच्या स्मरणार्थ कबड्डी संघास पोशाख देण्यात आले आहेत.
“गद्दार, हिंदुत्व, पन्नास खोके, अन् आता खोकेश्वर”; शिवतीर्थ ठाकरेंनी गाजवलं
हसुर दुमाला गावातील कबड्डी संघास महेश लांडगे यांच्या आईच्या स्मरणार्थ कबड्डी पोशाख वाटप करण्यात आले. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप ठाणेकर यांनी हे वाटप केले आहे.
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप…! सभेआधीच झाला राडा
महेश लांडगे यांच्या आईच्या निधनाचं वृत्त समजातच शहरातील तसेच राज्यातील विविध नेत्यांनी श्योक व्यक्त केला. यावेळी त्यांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील भाजप व इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी महेश लांडगे यांची भेट घेतली.
Read also
- “टेलिप्रॉम्पटर घेतला असता तर थोडी तरी इज्जत वाचली असती”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “उद्धव ठाकरेंचं पुर्ण संतुलन बिघडलंय”; नवनीत राणांचा ठाकरेंवर आगपाखड
- “शिंदेंना पुढचा मेळावा बिहार, युपीमध्ये घ्यावा तेवढाच…”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
- “जयदेव ठाकरेंचा सल्ला ऐका, अन् सरकार बरखास्त करा आणि निवडणुक घ्या”
- “आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावलीय, पण त्यांच्या मुलाने काय केले?”; शरद पोंक्षे