मुंबई : अॅंटेलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात आता माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सुप्रिम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातले मुख्य आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांचा काही संबंध नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता प्रदीप शर्मा यांनाही जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांचं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी
सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अटक करण्यात आली होती. तर यातच आता त्यांना कोर्टातून जामीन मंजुर झाला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् ठाकरे गटाला एकाच वेळी धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी
त्याआधी २५ फेब्रुवारी २०२१ साली प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या अॅंटेलिया निवासस्थानाबाहेर बॉम्बनं भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याचा दावा केला होता. त्यानंतर ५ मार्च २०२१ ला या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा
हेही वाचा…“केंद्र सरकार कुटील डाव रचून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सूड कशासाठी उगवतंय?” ठाकरे गटाचा सवाल