पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केले या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केल्या काही वर्षांपासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे त्यांच्या त्याच्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मधून तर नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आले यातच रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे अशातच भाजपने जवळपास महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केले.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातून लोकसभेसाठी भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल याची चर्चा सुरू होती यातच भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केले आहे यामध्ये नंदुरबार मधून विद्यमान खासदार हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आले त्या गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार च्या खासदार आहेत त्यामुळे त्यांना यावेळी आता विजेचे हॅट्रिक्स साधण्याची संधी भाजपने दिले आहे यातच धुळे मतदार संघातून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाले सुभाष भामरे यांच्या उमेदवारी बाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलट सुलट चर्चा सुरू होती त्यांचे तिकीट कापलं जाईल अशी चर्चा सुरू होती परंतु पक्षाने सुभाष भामरे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उमेदवारीच्या तिकिटासाठी माझी मोफत मुरलीधर मूळ आणि माझी आमदार जगदीश मुळक यांच्या चांगलीच रंगत दिसून आले होते मात्र भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्या यातच अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना संधी देण्यात आले आहे तर वरदान मतदारसंघातून रामदास तडस यांना संधी दिली आहे रामदास तडस हे 2014 च्या निवडणुकीत निवडून आले होते तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ती निवडून आले होते त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना हॅट्रिक साधनेची संधी दिली आहे.
उमेदवारांची यादी
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे)
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (चिखलीकर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. पण अखेर त्यांनाच उमेदवारी मिळाली)
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिंवडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियूष गोयल
मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजितसिंह निंबाळकर
सांगली – संजय काका पाटील