रिया सुटली, भाजपा ची पाटी फुटली!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 7, 2020
जामीन देताना रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.
Read Also :
सोशल मीडियातून विरोधकांची हा बदनामी नवदहशतवाद: सचिन सावंत https://t.co/iwk2bG5Zrn @sachin_inc @INCMaharashtra @IYCMaha @BhatkhalkarA @meNeeleshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020