मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात दाखल झालेत. त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केला. त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच आता मुंबई अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी मोठा नेता मैदानात उतरवला आहे.
हेही वाचा…दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा बसणार, मंत्र्यांच्या विधानाने खळबळ
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणूक २०२१-२३ च्या माध्यमातून व मुंबई विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी अॅंड. हरिष सणस यांच्या मान्यतेने राखीताई जाधव यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रवक्ते क्लाईट क्रास्टो, सरचिटणीस रवींद्र पवार, सरचिटणीस अदिती नलावडे उपस्थितीत होते.
हेही वाचा…“आपल्यासाठी घातक निर्णय घेणाऱ्या सरकारला घरी पाठवा,” शरद पवारांचं आक्रमकपणा पुन्हा जिंवत
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात नियुक्त्या केल्या जात आहेत. यातच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शरद पवारांनी आता प्रत्यक्ष मैदानात उतरून सुरूवात केली आहे.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षांतर्गत निवडणूक २०२१- २३ च्या माध्यमातून व मुंबई विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. हरिष सणस यांच्या मान्यतेने राखीताई जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘मुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस… pic.twitter.com/VkaxWLAW45
— NCP (@NCPspeaks) October 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापून व्यवसाय वाढवणाऱ्या अदानीला पंतप्रधानांचा पाठिंबा”
हेही वाचा…“सुनावणीचं वेळापत्रक द्या, अन्यथा..,” कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं
हेही वाचा…“अजित पवारांकडून सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न”, माजी पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“एक घंटाही वेळ वाढवून देणार नाही,” अजितदादांच्या मागणीवर जरांगे पाटलांचा घणाघात
हेही वाचा…“फडणवीसांनी राजकीय क्षितीज मर्यादित केलं तरी..,”शेलारांवर शेलक्या शब्दात ‘कुणी’ केली टिका ?