“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
जळगाव : देवेंद्र फडणवीस सध्या ताणतणावात गेले आहेत. अलीकडच्या कालखंडात पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका थोडी विचित्र वाटते. ...
Read more