Tag: Narayan rane … – Zee News

“सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत”; त्यांची सर नारायण राणेंना कशी येणार? बच्चू कडू

अकोला :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या वांद्रे-कुर्ला येथील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Read more

“यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात किती मराठी लोकांना रोजगार तसेच किती लोकांच्या चुली पेटवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी तरूणांच्या हातात ...

Read more

“साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात

मुंबई : पोलीस हस्तक्षेप करून राणा दाम्पत्य खार येथून बाहेर पडत असेल तर त्यांना जाऊद्या. जर त्यांची जाण्यावाचून कुणी अडवणूक ...

Read more

“उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी

रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु अजूनही महाविकास आघाडीतील सरकार राज्यात स्थिर ...

Read more

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नारायण ...

Read more

Recent News