Tag: Omycron

परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांत परदेशातून आलेल्या व पुणे विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागांत गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन ...

Read more

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर : राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यात महाराष्ट्रात ...

Read more

ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…

मुंबई : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणुने राज्याची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचे राज्यात आता ९ रुग्ण झाले आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ...

Read more

…तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत

जालना : ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची गती जास्त आहे. मात्र त्याला घाबरण्याच काम नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना जे ...

Read more

Recent News