“कितीही श्रीमंतांच्या बापाचा पोरगा असला तरी….” पुणे अपघातावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील घटना घडल्यानंतरच्या दिवसापासून त्याकडे माझं लक्ष होतं. कारण नसतांना या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे सांगितलं ...
Read more