मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार तयारी सुरू केलीय. याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षाची म्हणजेच इंडियाची मुंबईत बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर या बैठकीच्या आयोजनासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हेही वाचा…“केंद्र सरकार कुटील डाव रचून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सूड कशासाठी उगवतंय?” ठाकरे गटाचा सवाल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये इंडियाची होऊ घातली ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांचं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी
दरम्यान, अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार एनडीए सोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र त्यानंतर शरद पवारांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत मोदींच्या विरोधात राहणार असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी….! मनसुख हिरेन प्रकरणात प्रदिप शर्माला जामीन मंजूर
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा