मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथील मैदानाची परवानगी नाकारल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज महापालिकेचे वकिल आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोर्टोत जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. महापालिकेच्या वकिलांनी यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे.
शिवसेना शिंदे गट लागला कामाला…! सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
2012 साली शिवसेनेने एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. त्यामुळे शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा असे समीकरण दिसत नाही. 2013 पासूनच शिवसेनेने मैदानावरील राजकीय सभेचा अधिकार गमावला आहे. न्यायालयात महापालिकेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला. तसेच शिवाजी पार्क कोणालाही देण्यासाठी महापालिकेचा विरोध दसरा मेळावा ही पंरपरा पण अधिकार असन शकत नाही. असा देखील युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी केला आहे.
“शरद पवारांना राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय, त्यांनी सांगावं की ते निर्दोष आहेत”; किरीट सोमय्या
त्यावर 2016 च्या आदेशात अन्य कोणी परवानगी मागू नये असे म्हटले आहे का? हायकोर्टाची शिवसेनेच्या वकिलांकडे विचारणा करण्यात आली की पहिल्यांदा अर्ज कोणी केला. त्यावर 22 आणि 26 ऑगस्टला आमचा अर्ज, शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. आमच्या अर्जानंतर शिंदे गटाचा अर्ज महापालिकेत गेला असल्याचं ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं आहे.
“एकाने देश विकला, एक महाराष्ट्र विकतोय”
दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्याचं पोलीसांच काम आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पोलिसांचा आम्हाला रिपोर्ट महापालिकेच्या वकिलांचा कोर्टात युक्किवाद केला. तसेच आलेल्या अर्जावर आम्ही मैदान न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वकिलांचे न्यायालयात स्पष्टिकरण देण्यात आलं आहे.
Read also
- “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
- “गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”
- “मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा
- श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले..! रूपाली पाटील म्हणाल्या,” याला हावरेपणाची…”
- “एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो..!” डॉ.तानाजीराव सावंत