रा. काँग्रेस

गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले

पुणे : पुणे शहरामध्ये नुकताच गणेशोत्सव पार पडला, मोठ्या धुमधडाक्यात पार पडलेल्या या गणेशोत्सवात पुनीत बालन ग्रुप तसेच माणिकचंद ऑक्सिरीच यांच्याकडून...

Read more

शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा ‘तो’ मोठा विजय

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यामध्ये अनेक महत्वाच्या...

Read more

“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी

पुणे : मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

Read more

“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही,”

पुणे :  पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांना मिळावं, यासाठी अजित पवार गट आग्रही होतं. यातच आता काही  दिवसापासून अजित पवार...

Read more

“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप

अमरावती : भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा...

Read more

रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार

पुणे : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार युवकांचे प्रश्न घेऊन सरकारवर हल्लाबोल करतांना दिसत आहेत. स्पर्धा...

Read more

“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या..,

मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी ८३ वर्षानंतरही पक्ष मजबूत करण्यासाठी खूनगाठ बांधली असून राज्यात जाहीर सभांचा धडका सुरू...

Read more

आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना

मुंबई : एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री राहतील. परंतु अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री...

Read more

शरद पवार गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार, शरद पवारांची रणनीती तयार

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या पक्ष फुट प्रकरणानंतर आता प्रथमच निवडणुक आयोगात उद्या सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि पक्षनाव...

Read more

पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार, आरोपीने नगरसेविकेकडून दहा लाख रूपयेही उकळले

पुणे : मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

Read more
Page 209 of 1035 1 208 209 210 1,035

Recent News