मुंबई : महाराष्ट्रात एव्हाना देशात राजकीय नेत्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा व्यासपीठावर नेते भाषण करत असतात, अन् त्यांच्यापाठीमागे, समोर काही लोकं झोप काढतांना दिसतात. याच संदर्भात सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री दिपक केसरकर यांचा एक व्हिडीओ शिवसेनेच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके यांनी ट्विट केला आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा फोन आला, पण अजित दादांचा नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, मी माझ्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यांनी सभागृहात हश्शा पिकवून दिला. त्यानंतर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस भाषण करत असतांना त्यांच्या पाठीमागे बसलेले दिपक केसरकर डुलक्या खातांना दिसतात. विशेष करून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन या घोषणेचा पुनर्रच्चार करत असतांना दिपक केसरकर झोपा काढतांना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रंचड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?
दरम्यान, त्या व्हिडीओ देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, महाविकास आघाडी सरकार असतांना मी त्यावेळीच सांगितलं होतं की हे सरकार अनैसर्गिक आहे. हे सरकार टिकणार नाही. माझी खुप टिंगळटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती पुन्हा येईन. असं म्हटल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकला. त्यानंतर दिपक केसरकर झोपेतून उठले.
दिपक केसरकर यांनी आता पर्यंत महाराष्ट्रा साठी काय केलं त्याचे उदाहरण….! pic.twitter.com/vkoqUyWt3T
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) May 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा