पंढरपुर : ज्यांना असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. ते सर्व मोदींचे चमचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का ? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. अस विधान भाजपचेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
“तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त कऱण्याच्या चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपुरमध्ये दाखल झाले आहे. त्यावेळी त्यांनी माध्यामांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का ? असा सवालही त्यांनी केलं आहे.
“A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर
1947 नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले आहे. ते न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार आहे. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“यंत्रणा आता कुणाला काही सोडत नाय”, संजय शिरसाठांचा ठाकरे गटाला इशारा
तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच 370 कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केलं असंही ते म्हणाले. आहेत.
Read also
- “अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
- पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
- “लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
- “मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
- जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?